9,91,000 subscribers
MadhurasRecipe Marathi
@madhurasrecipemarathi
Channel Statistics
- Subscribers
- 83,90,000
- Total views
- 2220571658
- Videos
- 2,431
- Community rating
- Not rated
About MadhurasRecipe Marathi
नमस्कार मित्रांनो,
तुम्हा सर्वांचे या मधुराज रेसिपी मराठी चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत. या मराठी चॅनेल वर आपल्या सर्व पारंपरिक मराठी रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे. त्यामध्ये अगदी मोदक, वडा पाव. मिसळ पाव, कांदा पोहे, शिरा, दिवाळीचे सारे पदार्थ, फराळाचे पदार्थ, गणपती-गौरीचे पदार्थ आणि बरेच काही असणार आहे... आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करनार आहे.. तर मग कश्याची वाट पाहताय. या चॅनेल वर आपण Subscribe करा आणि नवीन नवीन रेसिपी चा आस्वाद घ्या.
For Business and Promotion Inquiries - madhurasrecipe@gmail.com
मधुराजरेसिपी चे मसाले ऑर्डर करण्यासाठी इथे क्लीक करा - https://amzn.to/2Cq0jz4
मधुराजरेसिपी मसाले घरपोच मिळण्याकरता, तुमचे नाव आणि पत्ता ९१३६८२२२२४ नंबरवर व्हाट्सअँप करा. हा नंबर मधुराच्या नसून हा क्युकी डिजिटल मिडिया चा आहे नंबर आहे.
मराठी पदार्थ जागतिक पातळीवर नेण्याच्या प्रामाणिक हेतूने २००९ साली सुरु केलेलं इंग्रजी भाषेतील मराठी पदार्थांचं पहिलं YouTube चॅनेल. २०१६ मध्ये मराठी भाषेतील मराठी पदार्थांचं पहिलं चॅनेल.
Explore More
About This Data
Channel statistics reflect the latest stored refresh, not a live feed or a guaranteed daily update.
Channel Snapshot
- Typical video
- 5–10 min
- Uploads
- ~4/week
- Typical recent views
- ~113K
Content Tags
Food Lovers General Audience Women Explainer Shorts Tutorial Individual India Maharashtra Home Cooking Street Food Village Cooking Culture Food Street Food Village Cooking Educational Informative Energetic Friendly InformativeLatest Videos
-
साबुदाणा भिजवायचा विसरतो का, साबुदाणा थालीपीठ
0:40 · 46,511 views ·
-
हाताला जोर न लावता करा काटेरी चकल्या | नवीन प्रॉडक्ट | 10% Discount | Kitchen Press
30:59 · 95,222 views ·
-
नवरात्री स्पेशल उपवासाचे कुरकुरीत कटलेट | रताळ्याची टिक्की | Veg Cutlet | Sweet Potato Tikki
7:07 · 1,15,533 views ·
Recent Hits
-
माझी नवीन खरेदी आणि गोड काहीतरी!
1:17 · 15,97,335 views ·
-
कुटुंबासोबत कुठे जाणं झालं
0:40 · 6,43,927 views ·
-
तूप न वापरता जाळीदार मैसूर पाक | हलवाई सारखा फक्त १५ मि. जाळीदार खुसखुशीत मैसूर पाक | Mysore Pak
11:40 · 4,38,270 views ·
All Reviews (0)
No reviews yet. Be the first to review this channel!
You Might Also Like
11,10,000 subscribers
6,87,000 subscribers
5,61,000 subscribers
10,90,000 subscribers
10,50,000 subscribers