10,40,000 subscribers
The Marathi Bana
Marathi
Added byBalrajKohli22
@themarathibana0112
Channel Statistics
- Subscribers
- 9,12,000
- Total views
- 358712020
- Videos
- 1,704
- Community rating
- Not rated
About The Marathi Bana
The Marathi Bana हे मराठी भाषेतील अत्यंत दर्जेदार माहिती देणारे YouTube चॅनेल आहे. महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा इतिहास, राजकारण, अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यांसारखे विषय आमच्या चॅनलवर अत्यंत जबाबदारीने आणि कोणतीही भीड न बाळगता आम्ही प्रसारित करीत असतो. मराठी माणसापर्यंत जो विषय पोहोचला पाहिजे तो प्रत्येक विषय सोप्या आणि सुटसुटीत मुद्देसूद पद्धतीने पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आम्ही समजतो.
आतापर्यंत तुमचं भरपूर प्रेम मिळत आहे आणि आम्ही प्रेमाचे भुकेले आहोत, त्यामुळे तुमचे प्रेम मिळत राहू दे तुमच्या सूचना असतील, आमच्या काही चुका असतील तर त्याही आम्हाला जरूर सांगा. त्यासाठी खाली आमचे ईमेल आयडी देतोय त्यांचा वापर करा.
Collaboration किंवा promotion साठी आम्हाला खालील ई-मेल आयडी वर ई-मेल करू शकता.
🔗 invictussolutions19@gmail.com
🔗 ranjitryadav@gmail.com
🔗 ranjitkrishna382@gmail.com
Explore More
About This Data
Channel statistics reflect the latest stored refresh, not a live feed or a guaranteed daily update.
Channel Snapshot
- Typical video
- 5–10 min
- Uploads
- ~4/week
- Typical recent views
- ~174K
Content Tags
General Audience Students Working Professionals Commentary Explainer News Bulletin India Maharashtra Economics History News Organization News and Current Affairs Politics Current Affairs Political Commentary Indian Politics Informative Professional Research-based Analytical Informative ProfessionalLatest Videos
-
बिसलेरी च्या पाण्यापासून खरंच किती धोका आहे? सत्य काय? #bisleri #fssai #tukarammunde #bislerinews
9:28 · 90,478 views ·
-
तीन भावांनी चालू केलेल्या या बिझनेसने रिलायन्सला कसा घाम फोडलाय! #lahorizeera #jeera #reliance #news
11:07 · 5,67,746 views ·
-
फक्त दहा महिन्यात चांदीची एवढी वाईट अवस्था कशी झाली? पुढे काय? #silvernews #silverrate #goldsilver
9:40 · 1,55,095 views ·
Recent Hits
-
अमेरिकेची मिडटर्म इलेक्शन म्हणजे काय? याचा भारतावर परिणाम काय होणार? #uselections #News #trump #usa
12:08 · 8,69,512 views ·
-
अमेरिकन शेअर बाजारातल्या या हाहाकारामुळे भारताला एक संधी आली आहे.. #us_marketcrash #nvidea #tesla
11:42 · 7,67,937 views ·
-
जगातल्या सर्वात मोठ्या कंपनीत चीनची घुसखोरी? Nvidia मध्ये काय घडलं? #jensenhuang #honeytrap
12:42 · 6,42,227 views ·
All Reviews (0)
No reviews yet. Be the first to review this channel!
Creator Growth Comparison
Compare recorded subscriber totals and cumulative channel views with related creators. Only genuinely collected observations are shown; missing data is not estimated.
Public subscriber counts are rounded by YouTube; they do not represent exact subscriber growth.
You Might Also Like
1,00,00,000 subscribers
62,50,000 subscribers
8,65,000 subscribers
16,70,000 subscribers
5,64,000 subscribers