84,10,000 subscribers
Madhuraas Recipe Food
Marathi
Added byBalrajKohli22
@madhuraasrecipefood
Channel Statistics
- Subscribers
- 5,88,000
- Total views
- 237972202
- Videos
- 784
- Community rating
- Not rated
About Madhuraas Recipe Food
नमस्ते,
२००७ मध्ये ब्लॉग रायटींग पासून मधुराजरेसिपीची सुरुवात झाली. हेतू हाच होता की आपले मराठमोळे पदार्थ जागतिक व्यासपीठावर आले पाहिजे. २ वर्षे ब्लॉग लिहिल्यावर एक गोष्ट लक्षात आली की इतकंच पुरेसं नाही आणि आपले पदार्थ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचले पाहिजे. आणि हाच हेतू उराशी बाळगून २००९ मध्ये मधुराजरेसिपीचं youtube वर पदार्पण झालं. तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, दिवाळी फराळ, घारगे, कापण्या असे अस्सल पारंपरिक पदार्थ ते कुकरमध्ये केक, इनो वापरून ढोकळा, इडली असे नाविन्यपूर्ण पदार्थांचा पाया/ट्रेंड रचला जो अनेक जण आहे तसा फॉलो करत आहेत. आपलं काम इथवर मर्यादित न राहता गेली अनेक वर्षे महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल यांचा अभ्यास सुरु आहेच. या नवीन चॅनेलवर महाराष्ट्रातील विविध पैलूंचा विचार करत नवीन किचनची धाटणी केली आहे. विठू माउलीपासून ते महाराष्ट्रातील पारंपरिक वस्त्र पैठणीचा देखील समावेश या नवीन किचन स्टुडिओत आहे. काही त्रुटी असणारच आहेत आणि याची सर्वस्वी जबाबदारी माझीच :)
Explore More
About This Data
Channel statistics reflect the latest stored refresh, not a live feed or a guaranteed daily update.
Channel Snapshot
- Typical video
- 5–10 min
- Uploads
- ~4/week
- Typical recent views
- ~213K
Content Tags
Food Lovers General Audience Tutorial Individual India Maharashtra Home Cooking Street Food Village Cooking Culture Food Street Food Village Cooking Educational Informative Friendly InformativeLatest Videos
-
चटणीतलं उपीट कधी खाल्लंय का? | टोमॅटो उप्पीट | #upit #marathirecipe #shorts
0:56 · 5,823 views ·
-
घेवडा चरबरीत लागतो? या २ सोप्या टिप्स वापरून बनवा चमचमीत भाजी वालपापडी भाजी |Ghevdyachi Bhaji Recipe
8:30 · 55,811 views ·
-
अजिबात न बिघडणारे मऊसूत डिंक लाडू | सोपी मराठी रेसिपी #shorts #dinkladoo #marathirecipe
1:00 · 76,299 views ·
Recent Hits
-
आलं जास्त दिवस टिकवण्यासाठी मी काय करते
0:35 · 14,55,337 views ·
-
१ किलोच्या अचूक प्रमाणात खमंग चकली भाजणी | ३ महिने टिकणारी खुसखुशीत भाजणी | 1 Kg Chakali Bhajani
10:09 · 8,31,832 views ·
-
चमचमीत काजू मसाला | वेगळं वाटण करून ढाब्यासारखा काजू मसाला | ५ जणांसाठी काजू मसाला | Kaju Masala
7:44 · 7,16,836 views ·
All Reviews (0)
No reviews yet. Be the first to review this channel!
Creator Growth Comparison
Compare recorded subscriber totals and cumulative channel views with related creators. Only genuinely collected observations are shown; missing data is not estimated.
Public subscriber counts are rounded by YouTube; they do not represent exact subscriber growth.
You Might Also Like
11,10,000 subscribers
10,90,000 subscribers
4,21,000 subscribers
66,70,000 subscribers
1,50,000 subscribers